भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात हजारो क्रांतीकारकांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून या भारत भूमीला गुलामगीरीतून मुक्त करण्यासाठी प्रार्णापण केले. भारताची स्वातंत्र्य चळवळ जगात एक आगळी वेगळी व अविस्मरणीय घटना म्हणून ओळखला जाते.