ब्रिटीश शासनकाळात प्रांतीय तथा केंद्रीय विधिमंडळात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिलेले आहे. त्याला तुल्यबळ असा पक्ष अथवा विरोधी पक्षाची भूमिका साकारणारा राजकीय पक्ष अस्तीत्वात येऊ शकला नाही.