भाळवणी हे गाव पंढरपूर तालुक्यात असून पंढरपूर पासून २८ कि.मी. अंतरावर आहे. भाळवणी येथे महादेव मंदिरे असून त्यांचे बांधकाम पूर्ण हेमाडपंथी आहे.