जगातील सर्वात प्राचीन असणाÚया चार संस्कृती पैकी एक संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती होय. सिंधू संस्कृतीतील सामाजिक आर्थिक तसेच धार्मिक जीवन समृध्द अशा स्वरूपाचे होते.