Abstract : आधुनिक भारताचे शिल्पकार,प्रचंड ज्ञानसंपदा आणि सर्वसामान्य माणसाच्या उद्धारासाठी झटणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण भारताचे दैवत्वच होते.
सामाजिक जाणिवेतून जातीयताविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. मागास जातीच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला ला