भारतामध्ये व्हॅट सन 2005 सालीलागु करण्यात आला.त्यावेळच्या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये तत्तकालीन अर्थमंत्री श्री.पी.चिदंबरंम यांनी जी.एस.टी.चा उलेख केला होता.