Abstract : छत्रपती शिवाजी महाराजांनी १७ व्या शतकात स्वतंत्र मराठा राज्याची स्थापना केली.लॉर्ड एलफिस्टन १ यांनी उल्लेख केल्याप्रमाणे तत्कालीन अस्थिर परिस्थिती आणि अंधाधुंदीच्या परिस्थितीवर मात करून स्वतंत्र मराठा राज्य स्थापन करण्याचा यशस्वी प्रयत्न शिवाजी राजांनी के