किल्ल्यांचे खरे महत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणले, प्रशासकीय आणि लष्करी दृष्टीकोणातून त्यांनी किल्याचा अभ्यास करून अनेक किल्ले ताब्यात घेतले आणि बांधलेही.