Abstract : राहुल सांकृत्यायन हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.त्यांच्या संपूर्ण जीवनावर दृष्टिक्षेप टाकल्यास तसेच त्यांच्या लिखाणावर नजर फिरविल्यास त्यांच्या जीवनात बुध्दविचारांचे असलेले महत्त्व स्पष्ट होते.केदारनाथ पांडेला राहुल सांकृत्यायन बनविण्यात बौध्द धर्म कारणी