माणसाला माणूस म्हणून शक्य तितक्या उन्नत अवस्थेत नेण्यासाठी प्रज्ञा, शील आणि करुणा यांचा मिलाफ कसा करावा याचे मार्गदर्शन अपेक्षित आहे.