डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारतातील सुपरिचित विद्वान व्यक्तिमत्त्व, राजकारणी, समाज कारणी, कायदेपंडित, मानववंश शास्त्रज्ञ, समाजसुधारक, न्याय हक्कांचे पुरस्कर्ते, भारतीय संविधानाचे शिल्पकार होते.