प्रस्तुत शोध निबंधात निजामकालीन मराठवाड्यातील कार्यरत असलेल्या सरकारी, खाजगी लोकल बोर्डामार्फत चालविल्या जाणा-या प्राथमिक शाळांचा व विद्यार्थी संख्येचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.