मध्ययुगात व-हाडात सर्वात महत्वाचे व प्रसिध्द शहर अचलपूर अथवा एलिचपूर होय. अचलपूरात सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध इमारत म्हणून शहादुल्हा रहमान गाझीचा मकबरा ओळखला जात¨.