Abstract : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख एक मोठे विचारवंत, विद्यवान, उच्चविद्याभूषित, कायदेपंडित, भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार, अस्पृश्यांची सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी व त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी जीवनभर संघर्ष करणारे नेते आशीच आहे.