Abstract : जगातील सर्वच मानवी समाजांचा अभ्यास केला असतो असे आढळून येते की,मानवी समाजात नैसर्गिक किंवा मानवनिर्मित अशा काही घटकांच्या आधारावर मानवाचे उच्च-नीचतेचा अनुषंगाने विभाजन झालेले आढळून येते.म्हणजेच जगाच्या पाठीवरील सर्वच समाजात सामाजिक विषमता प्रत्येक काळात व