नागार्जूनाने शून्यतत्वज्ञानावर सर्वोच्चच्च कोटीचे अनेक ग्रंथ लिहले. भगवान बुद्धाने सांगितलेला प्रतित्यसमुत्पाद म्हणजेच मध्यम मार्ग हयालाच कार्यकारण सिद्धांत म्हणतात.