मराठी वाड्मयीन नियतकालिका ही सामान्यतः एकूण नियत कालिकांच्या परिघातील एक महत्वाचा भाग आहे. वाड्मय निर्मितीची प्रेरणा आणि परंपरा पाहून त्याचा लेखाजोखा सिद्ध करण्याचा प्रयत्न या नियतकालिकेंनी केलेला आहे.