आतापर्यंत आपण इतिहासाकडे पाहण्याचे कांही पूर्वापार चालत आलेले दृष्टीकोण पहिले. आता आपल्याला अलीकडील काळातील नवा इतिहास दृष्टीकोण पाहावयाचा आहे. आधुनिक काळात इतिहास हे एक सामाजिक शास्त्र म्हणून विकसित झाले आहे.