भारतीय संस्कृतीमध्ये कलश हे एक मंगल प्रतिक म्हणून मानले जाते. भारतीय कला व स्थापत्याच्या सौंदर्य निर्मितीमध्ये कलशाचा वापर एक महत्त्वाचे प्रतिक म्हणून करण्यात आलेला आहे.