अतिप्राचीन काळी मानवाचा निसर्गशक्तीशी सर्वंकष संघर्ष सुरु झाला. निसर्गशक्तींना प्रसन्न करून घेण्यासाठी प्राचीन मानवाने दोन प्रकारच्या पद्धतीचा पुरस्कार केलेला दिसून येतो.