विसावे शतकाचे सुरवात इंग्रजांच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी उचललेले पाऊल आहे. इंग्रजांची राजकीय निती भारतीय सुशिक्षित तरुण वर्गाच्या लक्षात आली होती. मवाळाची ध्येये धोरणे न पटल्याने जहालांचा उदय झाला.