वीरशैव संप्रदाय आणि श्री सिध्दरामेश्वर
Volume : III Issue : IV December-2016
डॉ. अमित नवनाथ नागणे
ArticleID : 311
Download Article
Abstract :

प्राचीन महाराष्ट्रातील शिवोपासक संप्रदायापैकी लिंगायत हा एक संप्रदाय आहे , कर्नाटक व महाराष्ट्राच्या सरहद्दीवर बेळगाव , सोलापूर , कोल्हापूर , सांगली या परिसरात मोठ्या प्रमाणावर हा संप्रदाय विस्तारलेला आहे . शिव हे या संप्रदायाचे आराध्य दैवत असून ,शिवाची अन्योन्यभक्ती हे या संप्रदायाचे प्रमुख साध्य आहे .

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com