Abstract : महाराष्ट्र ही संतांची आणि विरांची भूमी आहे. या भूमीत अनेक संत आणि महंत होऊन गेले. ह्या संताच्या
शिकवणुकीतून उपदेशातून त्यांच्या जीवन कार्यातून महाराष्ट्र संस्कृतीला समाजमनाला प्रबोधन करण्याचे काम संत मंडळींनी केले. त्यातील एक संत कवयित्री म्हणजे कान्होपात्रा होय.