स्त्री आणि पुरूष समाजरूपी रथाची दोन चाके असून, स्त्री आणि पुरूषांच्या सहकार्याशिवाय समाजाचा, राष्ट्राचा विकास शक्य नाही. त्याचप्रकारे स्वातंत्र्यलढा स्त्री पुरूषांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही.