Abstract : महात्मा गांधीच्या असहकार चळवळीच्या धोरणानुसारसरकारी शाळांवर बहिष्कार टाकून आपली मुले क्रमाक्रमाणे काढून राष्ट्रीय शाळांमध्ये टाकणे हा एक महत्त्वाचा कार्यक्रम होता. त्याप्रमाणे पूर्वखानदेश जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष वासुदेव दास्ताने हे केवळ वकिलीसोडून शांत बसले नाहीत.