“नही ज्ञानेन सदृंश पवित्र मिह विद्यते” या शब्दात गितेने ज्ञान महात्म्य सांगितले आहे. भारतीय संस्कृतिक ज्ञान प्राप्तीला अनन्य साधारण महत्त्व आहे.