इ.स.१२०६ ला भारतात मुस्लिम सत्ता स्थापन झाल्यानंतर पुढे दक्षिण भारत व महाराष्ट्रावरही मुस्लिमांचे सत्ता स्थापन झाली. या मुस्लिम सत्तांमध्ये स्वतःच्या कर्तबगारीने अनेक मराठा घराणी उदयास आली.