Abstract : पंढरपूर तालुक्यामध्ये भाळवणी हे एक लहानसे गाव असून याठिकाणी एक गढी आहे. ही गढी येथील वतनदार नाईक निंबाळकर यांची आहे. या नाईक निंबाळकरांचा इतिहास हा माळशिरस तालुक्याशी निगडीत असा आहे. इ.स. 1707 मध्ये म¨गलांच्या कैदेतून सुटलेल्या शाहुछत्रपतींनी अक्कलकोट