मानवी जीवनात धर्माला महत्त्वपूर्ण स्थान आहे.इतिहासात विविध पंथ व संप्रदाय निर्माण होऊन त्यांनी भक्तीबरोबरच सामाजिक प्रबोधन करण्याचेकार्य अव्याहतपणे चालू ठेवले आहे. मध्ययुगीन काळात अशा अनेक पंथ व संप्रदायांनी जनजागृतीचे कार्य केले.