महात्मा फुले यांचा वारसा घेऊन २० व्या शतकात परिवर्तनवादी चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त होण्यास सुरुवात झाली.समाजातील उपेक्षित राहिलेल्या घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तनवादी लढे उभे राहिले.