Abstract : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात साताऱ्याने आपले एक वेगळेपण जपलं आहे. कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्वामुळेच हे वेगळेपण साताऱ्याचे वैभव ठरले आहे. अशा कर्तृत्ववान व्यक्ती मधील सर धनजीशा कूपर हे एक होते. त्यांनी विसाव्या श