छत्रपती संभाजी महाराजांच्या वधानंतर स्वराज्य लगेचसंपवता येईल असे स्वप्न पाहणाऱ्या औरंजेबाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मराठ्यांची राजधानी रायगडाला वेढा दिला. या संकटातून स्वराज्याला वाचविण्यासाठी बराच खल झाला.