सातारा जिल्ह्यातील फलटण तालूका हा सहकारी तत्वावर विकास घडवून आणणारा तालूका आहे.या तालूक्यातील सहकारी चळवळीचा पाया इ.स.१९१८ मध्ये फलटण संस्थानचे अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी घातला.