Abstract : मराठवाड्याच्या ऐतिहासिक तथा सांस्कृतिक जडणघडणीचा विचार केल्यास बीड जिल्ह्याचे योगदान अतिशय महत्त्वाचे ठरते. नांदेड जिल्ह्याचा केल्यास बीड जिल्हाचे योगदान अतिशय महत्त्वाचे ठरते.नांदेड जिल्ह्याचा उपवाद वगळता सर्व जिल्ह्याचा बीड जिल्ह्याशी असलेला सबंध अधेरेखित करण्यासारखा आहे.