Abstract : आज भारतामध्ये लिंगायत अनुयायांची संख्या सुमारे पाच कोटी पेक्षा अधिक मानली जाते.निश्चीतच या समुदायावर लिंगायत संस्कृतीतील आधुनिक मुल्यांचा,मानवतावादी मूल्याचा प्रभाव आहे.कर्नाटकासारख्या राज्याचा विचार केला तर तिथे स्वातंत्र्यानंतर अधिकतम काळ लिंगायत+राजकीय प्रभुत्व राहिलेले आहे.