Abstract : कला व ललितकला
अंत: राष्ट्रातील भाव-भावना व्यक्त करण्याचे कौशल्य ¯ÖÏÖ¯ŸÖ होते. कला हा एक जादुगारीन आहे असे म्हणले जाते. तिच्या स्पर्शाने वस्तूला अगर भावनाना चिरंतन ¯ÖÏÖ¯ŸÖ होते. भावना उत्कट झाल्या म्हणजे त्यांना प्रत्यक्ष स्वरूप देणे भागच पडते. मग कोणी चित्राचे द्वारे, तर कोणी मूर्तीच्या द्वारे तर कोणी काव्याच्या द्वारे किंवा त्या त्या मनुष्याच्या आवडी-निवडी प्रमाणे आपल्या भावनेला मूर्त स्वरूप देत असत.