भारत ब्रिटिशाची वसाहत असल्याने ब्रिटीश भारतीय परराष्ट्रीय धोरणानुसार भारतीय वसाहतीचे बाह्य आक्रमणापासून संरक्षण करणे आणि ब्रिटिशाचे आशिया व आफ्रिका खंडातील व्यापारी व वानिज्यीक संबंध स्थापीत करणे यावर लक्ष दिले.