मोडलेल्या माणसांचे दु:ख ओले झेलतांना त्या अनाथांच्या उशाला, दीप लवून झोपताना, कोणती ना जात ज्यांची, कोणता ना धर्म ज्यांना दु:ख भिजले दोन अश्रु, माणसांना