Abstract : प्रस्तुत शोध निबंधात खानदेशातील भुसावळ तालुक्यातील स्वातंत्र्य सौनिकांनी 1942 च्या चले जाव चळवळीत केलेल्या कामगिरीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. भुसावळ येथील यशवंत जयराम फालक यांनी 1942 च्या `चले जाव चळवळीत गावोगावी प्रभात, प्रचार फेज्यात सहभाग नोंदविला होता. त्यांना धुळे कारागृहात सहा महिन्यांची शिक्षा भोगावी लागली होती.`