Abstract : त्यागाचा ताजमहल ही उपमा ज्याला शोभायची, अलौकित्वाला स्पर्ष करणारा परिस म्हणून ज्याला पुकारावं, कर्तृत्वाच्या कवडष्यांनी जीवनाचीच प्रयोगषाळा करणारा एक संषोधक म्हणून ज्याला संबोधावं, नावापासून रूपापर्यंत आणि आचारापासून विचारापर्यंत जगावेगळी जीवनाची वाट दाखविणारा वाटाडया म्हणून ज्याला साथ द्यावी आणि मुलखावेगळा मोक्ष न्याहाळणारा मानवतेचा पुजारी म्हणून ज्याला हाक द्यावी असं जीवन जगून अमर झालेला एक महात्मा म्हणजेच श्री. गाडगे महाराज!