एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी मराठी ग्रामीण कादंबरीतील प्रयोगशीलतेच्या पार्श्वभूमीवर काही साहित्यकृतीची दखल घेणे कर्म प्राप्त आहे.