आदिवासी या भारतीय उपखंडातील जमाती आहेत.ज्यांना भारतातील काही ठिकाणी स्थानिक मानले जाते. आदिवासी जीवन शैली ही एक पारंपारिक आणि नैसर्गिक जीवनशैली आहे.