Abstract : १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त होऊन महाराष्ट्रावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. १८१८ नंतर कंपनीने पेशव्यांचे राज्य ताब्यात घेतल्यानंतर उर्वरित महाराष्ट्र ताब्यात घेण्यास प्रारंभ केला. ब्रिटिशांच्या सत्ता वर्चस्वाची ही प्रक्रिया १८६१ पर्यंत चालू होती.