Abstract : महाराष्ट्रातील शासकीय वस्तुसंग्रहालयांमध्ये पुरातत्त्वीय अवशेष, दगडी व धातूची शिल्पे, नाणी, शस्त्रे, मृद्भांडी, चित्रे, वस्त्रे, हस्तलिखिते, काष्ठ, हस्तिदंत, अस्थी, आदिवासी साहित्य आणि नैसर्गिक इतिहासाचे नमुने अशा विविध वस्तुद्रव्यांचे संग्रह आहेत.