Abstract : पुरुषसत्ताक भारतीय समाजव्यवस्थेमध्ये स्त्रियांचे मोठ्या प्रमाणावर मानसिक, कौटुंबिक ,सामाजिक, आर्थिक व राजकीय शोषण झालेले दिसून येते: त्यामुळे भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रियांच्या प्रश्नांकडे पाहताना 'एकजिनसी स्त्री' अशी धारणा ठेवणे चुकीचे आहे.