कोकण हा महाराष्ट्रातील निसर्गसंपन्न आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध प्रदेश असून मुंबईपासून गोव्यापर्यंत पसरलेला सुंदर समुद्रकिनारा, डोंगररांगा, नद्या, किल्ले, मंदिरे, शेती व बागायती यामुळे हा प्रदेश समृद्ध आहे.