भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांचे योगदान फार मोठे आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या वैयक्तिक सत्याग्रहात पश्चिम महाराष्ट्रातील स्त्रियांचे योगदान फार महत्वाचे आहे.