Abstract : भारतात अगदी प्राचीन काळापासूनच उद्योग क्षेत्र हे स्त्रियांच्या दृष्टीने एक उपेक्षित क्षेत्र मानले गेले आहे. परंतु आजच्या आधुनिक व खुल्या अर्थव्यवस्थेच्या युगात भारतासारख्या विकसनशील देशात अनेक स्त्रियांनी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगात आणि आर्थिक सशक्तीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.