Abstract : भारतीय समाज हा एकसंध व एकजिनसी स्वरुपाचा कधीच नव्हता विविधतेच्या मुळाशी असलेली विषमता हेच आमचे खरे वास्तव आहे. वर्ण व्यवस्थेमुळे भारतीय समाज विविध वर्णात आणि नंतर विविध जाती, उपजातीत विभागला गेला. श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची, वेगळेपणाची भावना जोपासत पिढयानपिढया