“ पेशवे काळातील ब्राह्मण समाजातील हुंडा पद्धतीचा अभ्यास ”
Volume : VII Issue : IV December-2020
डॉ. संतोषकुमार धनसिंग कांबळे
ArticleID : 1005
Download Article
Abstract :

छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वराज्यात पेशवे पद अस्तित्वात होते परंतु सर्व अधिकार पेशव्यांना छत्रपतींनी बहाल केले नव्हते. छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम नंतर छत्रपती शाहूंच्या कालावधीत पेशव्यांना विशेष अधिकार देऊन सर्वोच्च सत्ता छत्रपतींनी आपल्या हाती ठेवली. पेशवे छत्रपतींच्या सल्ल्याने वागत असले तरी छत्रपती शाहूंच्या काळातच सर्व सत्ता पेशव्यांच्या हाती जाऊन छत्रपती नामधारी बनले. पेशव्यांची सत्ता इ.स.1818 मध्ये बाजीराव दुसरा यांच्या काळात ब्रिटिशांनी संपुष्टात आणली.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com